नमस्कार मित्रांनों तुम्ही सर्वांनी "अवनी"एक रहस्य या कथेला दिलेल्या अप्रतिम प्रतिसादा नंतर आता तुमच्या साठी घेऊन आलोय, "जीव अडकला तुझ्यात गं...!!"ही नविन कथा, मी पती-पत्नीच्या पवित्र नात्यावर लिहिण्याचं प्रयत्न केला आहे, नक्कीच वाचा तुम्हाला फार आवडेल व आपल्या समिक्षा व प्रतिक्रीया नक्कीचं कळवा ते मला अधिक प्रेरणा देतात पुढील लिखांनासाठी धन्यवाद....🙏🙏
नमस्कार मी हर्षल अनिल हळदे, मी व्यवसायिक लेखक नाही. पण मनात आलेले विचार कवीतेद्वारा कागदावर उतरवता येते, तसं माझं आवडीचा लेखनाचा विषय म्हणजे कविता, अगदी कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त भावना कागदावर उतरवणे म्हणजे कवीता होय.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा