pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

राधा... १०...

20407
4.6

यश आणि बाबा राधाच्या त्या वाक्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. राधाच्या अश्या वागण्यामागे नक्की काय कारण असू शकेल ह्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न ते दोघे करत असतात. यश- बाबा, मला वाटतंय ...