pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

वांझोटी

4.5
33583

तिनं त्यांच्या साठीच तर लिलावात काढलं होतं ना ते गर्भाशय, मग निदान त्यांना तरी जाण हवी होती तिच्या त्यागाची.... वाचकांच्या मनाचा अंदाज घेत लिहलेली भाडोत्री गर्भाशयाची एक आगळी वेगळी कहाणी !

त्वरित वाचा
वांझोटी भाग २
कथेचा पुढील भाग येथे वाचा वांझोटी भाग २
शिवा ..... "वास्तव"
4.6

वांझोटी भाग २              मी आश्रमाची गाडी घेऊन गावात दाखल झालो, तेव्हा वेशी जवळच कसला तरी गोंगाट सुरू होता. गर्दी देवका आक्काच्या खोपटाबाहेरच जमा होती. मी गाडीतून खाली उतरलो तर ...

लेखकांविषयी
author
शिवा .....

आम्हा शिव विचारांचे सोवळे, आम्ही शंभू राजांचे मावळे ! स्वराज्य रक्षक - ध्यास परिवर्तनाचा

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Vaishali kanase
    10 मार्च 2019
    मनाचा ठाव घेणारी कथा!स्त्री समाजात कोणतंही लेबल घेऊन फिरु शकते पण 'वांझ'चा शिक्का घेऊन फिरण्याइतके अपमानास्पद तिच्यासाठी काही नसते.देवकी सर्वांचे संसार करण्यासाठी व आई-वडीलांसाठी चंदनाप्रमाणे जळली व सर्वांचे संसार सुखी केले पण हे करताना तिने गमावलेले 'रत्न' कधीच परत येणार नव्हते.लेखकाने कथेची भाषा व मांडणी सुंदर केली आहे.कथा काल्पनिक असूनही खरी वाटते.कथेची पकड व वेग कुठेच कमी झाला नाही याचे सर्वस्वी श्रेय लेखकाला द्यावेच लागेल.
  • author
    05 जनवरी 2019
    डोळे भरुन आले ,आपला समाज किती स्वर्थी आहे हे दिसून येत ऐखदया स्ञी ला वाझोटी म्हणून हिनवताना लाज वाटली पाहीजे . स्ञी कधीच कुणाला कळली नाही.
  • author
    Adnyat
    04 मई 2019
    काळजाला चटका लावून गेल हो तुमचं लिखाण ......समाजाची जहरी बाजू अगदी योग्य रीतीने मांडलीय .....''वांझोटी" हा शब्द एका स्त्री मनाला किती डंक मारनारा असतो न......हा समाज त्यागाची भाषा नाही समजून घेत अन तो त्याग जर एका एकट्या स्त्री ने केलेला आलं त त्याला मातीमोल किंमत असते .पण काही लोक असतात ज्यांना उपकाराची जाणीव मरे पर्यंत असते ......शेवट पण खूप छान आहे .....विचार करायला मजबूर केलं हो तुम्ही .....खरंच .........!