पुन्हा कोणत्याच घरी जावस वाटत नव्हत , पण माझं असं कोणीच इतर दुसरं नव्हत मला , शेवटी माहेरीच जावं लागलं . रिक्षा दारात थांबताच घरातून आई बाबा बाहेर आले व साधी विचारपूस ही न करता मला जवळपास ओढतच घरात नेऊन आपटलं , “ म्हणून पोरीच्या जातीवर माझा विश्वास नव्हता व नाहीच ते सिद्ध झालं , कुठ गेलती शेण खायला ?! ", . मला काही बोलायच्या आधीच त्यांनी तोंड सुरू केले होते , मी ऐकतच राहिले व त्यांना आयुष्यात पहिल्यांदा त्यांना बोलतं असताना मध्येच थांबवलं ; व ओरडून सांगितलं जे काही झालं ते , या वेळी मात्र ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा