पैसे पुरून , पुरून वापरावे मग ते आपल्या व आपल्या लोकांच्या भल्यासाठी वा काळजीपोटी साठी हि न खर्च करता , हे बाबांचे मत व तत्वच होते , कारण येवढ्या पहाटे कितीही अंधार असला तरी पहाटे फिरायला गेले तरी मुख्य दाराबाहेर चा दिवा कायम बंदच असायचा , तसाच तो आत्ताही बंद होते , माझ्या पुढील आयुष्यात असाच दाट काळा अंधार दिसत होता मला , अगदी काळाकुट्ट . दरवाजा वाजवावा नाही लागला , मी सरळ हॉल मध्ये जाऊन दिवाणावर बसले , आवाज ऐकताच आतून आई बाहेर आली . व येवढ्या सकाळी मला तिथं पाहून काय समजायची ते समजली , ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा