pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

वृद्धाश्रम ....एक घाव !-वृद्धाश्रम ....एक घाव !

4.0
9887

........आणि वंदना आपली कामे आटोपून बेडरूम मध्ये आली . आपल्या पती (सुशांत ) सोबत जवळीक करत ती त्याला म्हणाली ..किती अवघड होतं रे मला वन बी एच के मध्ये अड्जस्ट करणं, त्यात आई बाबांची तारांबळ होते आणि आता आपली मुलं मोठी झालीत, आपल्याला पण privacy हवीयंच ना !आपण आई बाबाना वृद्धाश्रमात सोडूयात का ? मी चौकशी केलीय "आसरा " वृध्दाश्रमात, सर्व सोयींनी युक्त असं अगदी घरासारखं वाटणारं आश्रम आहे. आई बाबाना कसलाच त्रास होणार नाही तिकडे ,अगदी आरामात राहतील ते तिथे, शिवाय आपण आहोतच ना येत जात राहू .(सुशांत ...

त्वरित वाचा
वृद्धाश्रम ....एक घाव !-
कथेचा पुढील भाग येथे वाचा वृद्धाश्रम ....एक घाव !-
Vaishnu Pramod
3.5

None

लेखकांविषयी
author
Vaishnu Pramod

visit my blog www.swarras.com

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Dr.Madhura Alam
    03 अगस्त 2019
    हे त्यांच्या बाबतीत ज्यांना मुलगा आहे पण त्यांच काय ज्यांना मुलगी किंवा मुलीच आहेत त्यातर लग्न करून सासरी जातात जसं मुलाने आई बाबानां साभाळाव असं म्हटतात तिथे जर त्याच घरात आईबाबांची एकुलती एक मुलगी सून म्हणून येते तेव्हा तिच्या आईवडिलांचा विचार कुणी करतं का? जसं मुलाने आईबाबांन साभाळांव ही अपेक्षा केली जाते तिथे सासू सासऱ्याना पण साभांळाव..... हो खरचं हवी असते प्रायवसी त्यात जर मुलाला बायको आणि आई मधला तोल मॅनेज करता येत नसेल तर तिथे फक्त सूनेला त्याग करावा लागतो .... ती पण कुणाच्या तरी काळजाचा ठोका असते.
  • author
    19 सितम्बर 2018
    आजचे कटुसत्य, घराघरामध्ये पुराच्या पाण्याप्रमाणे शिरून घराची वाताहत करणारे.वयस्कांचे अश्रूं म्हणजे पाण्यातील माशांचे न दिसणारे अश्रू.वाईट दशा. ....।
  • author
    Jyoti Raverkar
    10 दिसम्बर 2018
    थोडक्यात पण सुंदररर!!!!!