समोर अंधारात खाली खोलवर जाणारा जिना दिसत होता आणि रूमच्या आजूबाजूला मोठा पॅसेज होता.अनिकेतने जिन्याकडे जायला सुरवात केली तस त्याला जिन्याच्या पायरीशी काहीतरी हलताना दिसले आणि तो जागीच थबकला,