आज ती झोपूच शकली नव्हती. दुपारचा प्रसंग तिला जसाच तसाच आठवत गेला.आठवला कसला? ते चलचित्र नुसतं डोळया समोरून सरकत होतं. पश्चतापाच्या सूक्ष्मं सुईनं काळीज नुसतं टोकरलं जातं होत.समीरची तरी काय चूक ...
समोर पहाती तर समीर उभाच होता.तिच्या अंगाचा थरकाप उडाला.ती अगोदर घरात पळाली.ती लाजली नव्हती.ती प्रचंड घाबरली होती.असं रात्रीच परपुरूषा बरोबर कसं जायचं? नाही गेले तर? तो गाडीचा हॉर्न वाजवील.किंवा तडकं ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा