शाम अन राधा नवीन लग्न झालेले जोडपे लग्ना नंतर फिरायला जायचे ठरले , सगळ्यांनी त्यांना परदेशी जाण्याचे सुचवले पण त्या दोघांनी आधीच ठरवले होते हो खूप मोठ्या रोड ट्रिप ला जायचे . प्लॅन दोघांचा झालेले ...
त्या वाक्याला राधा अन शाम थोडे घाबरले, पन एकूण वातावरण त्याच्या कालच लक्षात आले होते पण काहीतरी करून इथून कसे बाहेर पडता येईल , याचा विचार ते करत होते वेळ दवडून चालणार नव्हते कोणत्याची परिस्थितीत ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा