रमाकांत ने आवाजावर शक्य ठेवढा नियंत्रण ठेवत त्याला तिथून बाजूला घेतला. "या बद्दल चकार शब्द कुठेही बोलायचा नाही " रमाकांत ने मजुराला दरडावले. "पन सायेब मानसाचा सांगाडा हाय त्यो." मजुराने बोलायचं ...
रमाकांत दिवसभर त्याच विचारात होता. "कधीची पडीक जमीन, माणसाचा सांगाडा कसा काय आला इथे?" रमाकांत मनाशीच पुटपुटला. दिवसभराच्या बाकीच्या कामात हा विचार हळू हळू मागे पडला पण त्याच्या मनातून काहि गेला ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा