आज पंदरा दिवस व्हायला आलेत,आपल्याला या पोलीस ठाण्यात ड्युटि जॉईन करून; परंतु ह्या पंदरा दिवसात आपल्याला बॉडीलेस बद्दल नि इन्स्पेक्टर श्रीकांत जाधव यांच्या बद्दल काहीच माहीत मिळाली नाही. ...
जफरखान आपल्या साथीदारावर भयंकर चिडलेला असतो. कारण नेहमी प्रमाणे यावेळी सुध्दा स्मग्लींगचा सारा माल बॉडीलेसच्या साथीदारानी लुटलेला असतो, म्हणून तो आपल्या साथीदारावर भयंकर चिडलेला असतो. म्हणून ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा