समीरा ने राजवीर कडे पाहून स्माईल केली..... आणि जोरात थँक्यू म्हणून ती पळतच बंगल्याच्या बाहेर पडली... सगळे आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहतच राहीले..... राजवीर ने तिच्या प्रेमाचा खेळ केला.... पण तरीही ती त्याला थँक्यू का म्हणाली...... कोणाला काहीच कळेना.... राजवीर ही गोंधळला होता...... समीरा पळत तिच्या फ्लॅट वर आली होती... असह्य वेदना होत होत्या मनात....... रडून-रडून खूप थकली होती..... राजवीर वरती खूप प्रेम करत होती...... निस्वार्थ प्रेम होते ते.... त्याच्यावर एवढे प्रेम करत होती, की त्याच्या ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा