pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

अभिनंदन भाग 9

4.8
5371

" प्राजू...मला तसे नव्हते म्हणायचे...आणि हे तू काय लावलास नवीन... लग्न आणि तेही नंदिनिशी?.. you know na she is a maid of our house...just like servant...how can I marry with her?." ... बोलून अभी ...

त्वरित वाचा
अभिनंदन बंधन नात्यांचे..भाग 10
अभिनंदन बंधन नात्यांचे..भाग 10
❣️सई
4.9
अॅप डाउनलोड करा
लेखकांविषयी
author
❣️सई

आवं नावं गावं काय पुसता ? मी आहे कोल्हापूरची...😜😆😆.. तर या शांत, रागीट😝 सईचा भूतलावर येण्याचा दिवस...29 सप्टेंबर1989... ....व्यवसायाने प्राथमिक शिक्षिका आहे...जन्मभूमी कळलीच असेल.... अहो आमचे रांगडे, सहृदय., लय भारी कोल्हापूर.....,शालेय शिक्षणभुमी...येवा कोकण आपलोच असा.... अशी निसर्गरम्य, आंब्यासारखी मधाळ माणसांनी वसलेली सिंधुदुर्गनगरी...,आणि कर्मभूमी समुद्र किनारा लाभलेले, ..चिकू सारखी चिक्कू नाहीत तर गोड गोड प्रेमळ माणसांचे पालघर...... आता एवढी माहिती यासाठी....काहीजण personally mgs करून यावर अनेक प्रश्न विचारतात...त्यांना माझ्या बद्दल जाणून घ्यायचे असते... म्हणून एवढी मोठी प्रोफाइल लिहिली.... दिसायला शांत...समजूतदार 😱,cute🥰 पण वास्तविक नटखट 😝,मस्तीखोर, निरागस पण नौटंकी असणाऱ्या दोन कार्टून्स मुलांची बिचारी माता 😔🥴आणि भोळ्या नवऱ्याची🥰 भाबडी😅 बायको.... आता सगळे सांगून झाले almost... So प्रतिलीपी varili प्रिय दादा आणि दीदी जी अन...बाबा कथेविषयी प्रश्न केले तर खूप आवडतील....धन्यवाद🙏🙏🙏 आता निर्वाणीचा इशारा.... निगेटिव्ह कॉमेंट्स देऊन आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू नका.... त्यापेक्षा अशांनी माझे लिखाण वाचले नाही तर आवडेल मला.... कसं आहे stress free होण्यासाठी लिहिते... उपजत लेखिका नाही.... त्यामुळे आपले अफाट ,नको असलेली ज्ञान संपत्ती स्वतः लेखन करण्यात गुंतवावी ही शेवटची विनंती..... पहिला आणि शेवटचा इशारा... नंतर कोल्हापुरी खळ खट्याक...😠

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    करिश्मा संकपाळ
    12 ऑगस्ट 2021
    आज अभीची चांगलीच वाट लागली आहे... आधी सकाळी त्याच बोलणं नंदू ने ऐकले आणि आता तर गाडी आणि ती दोघीही गायब.... अभीला टाकून गेली की काय नंदू 🤣😆😅 किती jealous होत होते दोघंही.. नर्सला बघून नंदू आणि तिच फोनवर चाललेलं बोलणं ऐकून अभीही ...दोघेही एकमेकांना तोडीस तोड आहेत... ना कोणी कमी आहे ना जास्त.... आता ही नंदू कुठे गायब झाली आहे ते शोधायला हव...
  • author
    prati...🦋🦋❤✍
    23 मार्च 2021
    kiti divasa nanter hi story tumhi post keli Mam, mala vatale visrlat ki kay😜but thank you Abhi ani Nandini la bhetun khup chan vatale😍😍plz hi story sudhha post kart ja jase tumhala time milel tase 🥰👌👌❤
  • author
    ASMITA KERKAR
    23 मार्च 2021
    aata kuthe geli he... jewayla tar nahi geli na... kadhi.kalnar yana prem... nuste bagaw tevha khunnas det astat.. baki bhari watla part... khup divsa pasun vaat pahat hote...