pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

भेट तुझी माझी स्मरते भाग १

3.9
11905

जुन महिन्यातील एक पावसाळी सकाळ.. जोरदार पाऊस सुरू असतो.. ती रेल्वे फाटक पार करुन मोठ्या प्रयासाने छत्री व ड्रेस सांभाळत बस स्टॉप वर येऊन थांबते. बस स्टॉप वर बाकीचे प्रवासी ही बसची वाट पाहत उभे ...

त्वरित वाचा
भेट तुझी माझी स्मरते भाग २
कथेचा पुढील भाग येथे वाचा भेट तुझी माझी स्मरते भाग २
प्रेरणा 💕 "कान्हासखी"
3.9

अखेर अमेयची प्रतिक्षा संपते. व्हेलेंटाईन डे उजाडतो. त्या दिवशी तो लवकरच स्टाॅप वर येऊन उभा राहतो. आज येताना तो एक छान गुलाबाचे फूलही घेऊन आलेला असतो. कपड्यांचा फारसा विचार न करणारा तो आज मात्र विचार पुर्वक तयार होउन येतो. अबोली रंगाचा शर्ट काळी पँट यामध्ये आधीच राजबिंडा दिसणारा अमेय आज अजुनच उठून दिसत असतो. इतक्यात ती येते. ती त्याच्याकडे बघते आणि तिची नजर काही क्षण तशीच स्थिरावते. पण लगेच ती सावरते व त्याच्याशी बोलू लागते. पण त्याला तीचे बोलणे खटकते. तिचे काहीतरी बिनसले आहे असे जाणवते. व बस ...

लेखकांविषयी
author
प्रेरणा 💕

मी, प्रेरणा. आत्तापर्यंत वाचलेल्या कथा कविता यांपासून प्रेरित होऊन लिहीण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. त्यावर आपला मार्गदर्शनपर अभिप्राय वाचायला आवडेल. धन्यवाद.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    23 സെപ്റ്റംബര്‍ 2017
    कृपया कथा एकत्र लिहा म्हणजे कथेचा पूर्ण आनंद घेता येतो .... कथा ओढ लावणारी खूप छान ...
  • author
    Swapnali Jadhav
    30 മാര്‍ച്ച് 2018
    khup mast..
  • author
    $ Sandy $
    30 സെപ്റ്റംബര്‍ 2019
    सुरुवात छान पण पुढे काय? कथा ही पूर्ण करावी मग भागात भागात का होईना....
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    23 സെപ്റ്റംബര്‍ 2017
    कृपया कथा एकत्र लिहा म्हणजे कथेचा पूर्ण आनंद घेता येतो .... कथा ओढ लावणारी खूप छान ...
  • author
    Swapnali Jadhav
    30 മാര്‍ച്ച് 2018
    khup mast..
  • author
    $ Sandy $
    30 സെപ്റ്റംബര്‍ 2019
    सुरुवात छान पण पुढे काय? कथा ही पूर्ण करावी मग भागात भागात का होईना....