चंद्रावर स्वारी बालकाव्य संग्रह प्रकाशित , छायाचित्रकार, पत्रकार, समाजकार्याची आवड, अनेक पुरस्कार प्राप्त.चंद्रावर स्वारी बालकाव्य संग्रहास दिल्ली पंतप्रधान (माननीय नरेंद्र मोदीजी) कार्यालयातुन पत्र प्राप्त पत्र दि.२७ डिसेंबर२०१६), अनेक संस्थाचे सभासद आहेत.दै.ठाणे वैभव मध्ये १९९८पासुन ते आता पर्यंत ( छायाचित्रकार म्हणून)कार्यरत. मटा मध्ये सिटीझन रिपोर्टर मध्ये अनेक बातमी फोटो प्रसिद्ध,मास्टर हेड अनेक गणपती प्रसिद्ध.आज दि.२०/११/२०१७.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा