कथेचा पुढील भाग येथे वाचा
एकच प्याला-अंक पहिला - प्रवेश पहिला
प्रतिलिपि प्रीमियम
4.2
(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सुधाकर दूरध्वनिका (टेलिफोन) यंत्राजवळ बसला आहे.) सुधाकर : कोण तीनतीनदा घंटा देत आहे? कोण? (ऐकून) हो, मी सुधाकर आहे! सुधाकर! पण बोलतं आहे कोण? रामलाल! (पुन्हा ऐकून) हो. तिच्याकडून सर्व तयारी आहे. तू लवकरच चल. सिंधू, जरा इकडे ये पाहू! सिंधू! सिंधू : हे काय भलतंच? आपलं नावानंच हाक मारीत सुटायचं? सुधाकर : तर काय तुझं नाव टाकू? मग तूच उलटी माझ्या नावानं हाका मारीत सुटशील! हे पाहा, भाईसाहेबांनी आता विचारलं आहे त्याच्या निघण्याची सर्व तयारी आहे का म्हणून? तो येईलच इतक्यात. ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा