लहानपणापासून लेखनाची आवड, सुरूवातीच्या काळात मराठी वर्तमानपत्रात लेखन केले पण त्यानंतर लेखन काही व्यायक्तिक कारणास्तव लेखन बंद झाले. सन २०२१ पासून पुन्हा थांबलेल्या लेखनाची गाडी प्रतीलिपिच्या माध्यमातून सुरू झाली. प्रेमकथा, भयकथा आणि सामाजिक कथांचे लेखन प्रतिलिपि मराठीच्या माध्यमातून प्रकाशित केले.
गोष्टी गावाकडच्या प्रेमाच्या....
भय अमावस्येच्या रातीचे...
भुताची बावडी...
वेसिवरची हडळ...
चाळ नावाची धम्माल वस्ती...
गोष्ट मूंजाच्या प्रेमाची...
सैतान घळ (वास्तव्य भयाचे)....
अशा माझ्या अनेक दर्जेदार कथामालिक वाचकांसाठी प्रतीलीपी मराठीवर उपलब्ध आहेत.
सद्या सुरू असलेली कथा मालिका -
"गोष्टी गावाकडच्या प्रेमाच्या... पर्व तिसरे", वाचा प्रतिलिपि वर :,
https://pratilipi.page.link/KKDpEmkZJVN9DnaS8
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!
संपर्क क्रमांक :- 919373961483
Visit -
sopandevkhambe.blogspot.com
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा