नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर शतपावली करावी म्हणून गच्चीवर आलो. आज तसा हवेत गारवा नव्हता. ढगामागचा चंद्र हळूच डोकावून बघत होता. रात्रीची निरव शांतता रातकीडे गीळू पाहत होते. रस्त्यावर सामसूम होत ...
नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर आईला मदत करुन, बाबांना त्यांची औषधं देवून मी माझ्या खोलीत आले. चंद्राचा प्रकाश खिडकीतून माझ्या बेडपर्यंत आला होता. मी वि. स. खांडेकराच "गुलमोहर" वाचत पडलेच होते तोच ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा