pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

राधा... भाग ९...

20933
4.6

सकाळ होते आणि यश आवरून ऑफिसला जातो. आज त्याने ठरवलंच होतं की काहीही झालं तरी राधाशी बोलायचंच. यश ऑफिसला येतो. बाकीचा स्टाफ पण ऑफिसला येऊन कामाला सुरुवात करतो. यश राधाच्या डेस्ककडे बघतो तर ती तिथे ...