06/05
बाबा मला कळलेच नाहीतुझ्या मनी वेदना
कशी मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना
साद हि घालते लाडकी तुला जगण्या तू दिला
माझ्या जीवा अर्थ खरा बाबा
थांब ना रे तू बाबा
जाऊ नको दूर बाबा
थांब ना रे तू बाबा
दैव होता तू देव होता तू
खेळण्यातला माझा खेळ होता तू
शहाणी होती मी वेडा होता तू
माझ्यासाठी का रे सारा खर्च केला तू
आज तू फेडू दे पांग हे मला
जगण्या रे मला अजुनही तूच हवा
बाबा थांब ना रे तू बाबा
जाऊ नको दूर बाबा
थांब ना रे तू बाबा
पाय हे भाजले अश्रूंच्या उन्हात
हाक दे हात दे श्वास दे पुन्हा
बाबा बोलना बोलना बोलना बोलना
बाबा थांब ना रे तू बाबा
जाऊ नको दूर बाबा
थांब ना रे तू बाबा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा