नमस्कार 🙏 मी सौ.स्वाती पाटील, मी एक गृहिणी आहे, वाचनाची लेखनाची आवड म्हणून प्रतीलीपी जॉईन केली...मी परफेक्ट लेखिका तर नाही पण
मी नेहमीच कल्पनेच्या दुनियेत रमते, आणि त्याच दृष्टीने मनात येईल ते लेखन करते...जून 2021 पासून मी लिपी जॉईन केली आहे...तेव्हा पासून माझा लेखन प्रवास सुरू आहे...
माझा आज पर्यंत वेगवेगळ्या विषयावरील कविता, लेख, छोटे मोठ्या प्रोत्साहन पर लघु कथा, आणि त्याच सोबत लिपीच्या स्पर्धेत भाग घेऊन आतापर्यंत बऱ्याच दीर्घ कथा मालिका लिहिल्या आहेत, वाचकांनी उत्तम प्रतिसाद ही दिला आहे, त्याबद्दल मी सदैव तुमची ऋणी राहील....आणि अजून पुढे ही कथा लेखन कविता लेखन सुरूच आहे...पण त्यासाठी मात्र तुमची साथ हवी आहे...तर द्याल ना?😊 म्हणजे साहित्य वाचण्यासाठी हो, तुम्हा वाचकांशिवाय, माझ्या लिखाणाला अर्थ तरी काय असणार....
माझ्या लिखाणाची फक्त स्तुतीच करू नका...चुकले तर हककाने माझे कान पकडून माझ्या लक्षात आणून द्या...तर चला हे एवढं वाचलच असेल तर माझ्या साहित्याला ही थोडी भेट द्या, थोडी नजर टाका, आणि तुमचे अनमोल परीक्षण करा...धन्यवाद😊🙏
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा