pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

टाईम मशीन...-टाईम मशीन...

3.4
13884

माझ्या कथा लेखनाची सुरुवात म्हणजेच time machine... हि एक सत्य कथा असून यातील काही भाग हा अति काल्पनिक असा आहे. .. हि एक अशी कथा आहे जी सुरुवातीला अगदी वास्तव आहे पण उत्तोरोउत्तर फक्त अन फक्त ...

त्वरित वाचा
टाईम मशीन...-हे शक्य आहे का...?
कथेचा पुढील भाग येथे वाचा टाईम मशीन...-हे शक्य आहे का...?
विजय शिकारे "प्रणय"
4

मनुष्य स्वतःचा भूतकाळ बदलू शकतो का...? भूतकाळात केलेल्या चुका वर्तमानात सुधरवू शकतो का... मनुष्य वेळेच्या या चक्राला भेदू शकतो का...? मनुष्य भूत, वर्तमान आणि भविष्यावर आपली सत्ता गाजवू शकतो का...? ...

लेखकांविषयी
author
विजय शिकारे

विजय मारुती शिकारे  जन्मतारिख : १७०७१९९० राहणार : पुणे  व्यवसाय : व्यवसाय, मराठी उद्योजक महासंघ कार्यकारी संस्थापक - अध्यक्ष. छंद : वाचन,लेखन.निसर्गात रमणे, गाणे ऐकणे, समाजकार्य, राजनीती, खगोल विज्ञान. भ्रमंती - प्रवास, चित्रपट निर्मिती , गीतकार, कथालेखन. तसा मी स्वच्छंद, शैक्षणीक जीवनात विज्ञानात रुची होती... हौस म्हणून लेखन करणे... गणपतीची सजावट करणे... समाजकार्य करणे इत्यादी करता करता नकळत एका राजकुमारीच्या प्रेमात पडलो. भेटन भटकण चालू झाल पण म्हणतात ना कि प्रेमाला लवकरच नजर लागते तसच काहीस माझ्यासोबत घडेल याची कल्पना पण नव्हती अन तसच काहीस घडलं हृदय पिळवटून निघाल … अन आयुष्यात प्रथम एक कविता लिहिली तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली… आणि माझा कविता  तसेच कथा लिहिण्याचा प्रवास सुरु झाला...

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    सागर दामोदर
    26 जुलै 2018
    अप्रतिम सुरवात आहे...पण सर नेक्स्ट पार्ट लवकर टाका प्लीज
  • author
    Nikita Vasaikar-Bagul
    20 एप्रिल 2018
    story vachun evdh hasu nahi aal tevdh comments vachun aal
  • author
    Sandhya Kadam
    22 जानेवारी 2018
    स्टोरी टाईम मशीन बनवल्यावर अपल्डोड कराल का
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    सागर दामोदर
    26 जुलै 2018
    अप्रतिम सुरवात आहे...पण सर नेक्स्ट पार्ट लवकर टाका प्लीज
  • author
    Nikita Vasaikar-Bagul
    20 एप्रिल 2018
    story vachun evdh hasu nahi aal tevdh comments vachun aal
  • author
    Sandhya Kadam
    22 जानेवारी 2018
    स्टोरी टाईम मशीन बनवल्यावर अपल्डोड कराल का