शिवानी आणि रंजीत नि आपल्या मुलाचे नाव ध्रुव ठेवले आहे. ध्रुव आता २ वर्षाचा झालाय. त्याच्या बोबड्या बोलण्याने आणि मस्ती नि सारे घर दणाणून असते. रंजीत आणि रुपाली नि गावाची सगळी कायापालट करून टाकली ...
कथेचा पुढील भाग येथे वाचा
TLJ - जर्नी प्रेमाची भाग २
Nishigandha Omanwar
4.5
रंजीतला शांत झालेला बघून शिवानी त्याला म्हणाली, "म्हणून मी सांगत होते कि वेळ लागणार... आपण आता पासून सुरु करू तिच्या साठी स्थळ पहायला, आता पटले?" रंजीत तिचे बोलणे एकूण जोरात हसायला लागला... शिवानी त्याच्या कडे ह्याला वेड लागले कि काय नजरेने बघते स्वतः ला सावरत तो तिला म्हणतो... "आपण कोणत्या शतकात राहतोय शिवानी आणि तू कोणत्या शतकातली गोष्ट करतेस... आज असे काही नाही होणार.. समाज सुधारलंय आता, मला विश्वास आहे लोकांची विचारसरणी बदलली आहे ... रुपाली च्या लग्नात काही अडथळे नाही येणार... रुपाली नि ...
क्षणात मरून जाण्याच्या गोळ्या मिळतात
अन् अटळ असलेलं मरण पुढे ढकलण्याच्याही गोळ्या आहेत हल्ली...
पण, जगणं समृद्ध करणाऱ्या, रंगवून टाकणाऱ्या गोळ्या फक्त आपल्या वाचनात असतात, रमायला हवं, सज्ज व्हा..! मी आलेय... तुम्हाला माझ्या विश्वात रमवायला🥰
सारांश

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा