२००२ सालची गोष्ट ..दुपारचे ३ वाजलेले..मे महीन्यातले रखरखीत ऊन.. रवी सेंटरहुन घरी जावून जेवून पेपर चाळत बसलेला असतांना बाहेर गेट वाजले ..कोण असावे म्हणून बाहेर पाहीले तर गेटजवळ एक सावळ्या रंगाचा ...
नरेंद्र झोपल्यावर रवीने त्याने दिलेल्या नंबरवर फोन केला ..त्याच्या वडिलांनीच घेतला फोन ..रवीने स्वतः ची ओळख करून देत नरेंद्र आमच्या कडे व्यसनमुक्तीच्या उपचारांसाठी आलाय हे सांगितले ...त्यावर त्याचे ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा