तिनं त्यांच्या साठीच तर लिलावात काढलं होतं ना ते गर्भाशय, मग निदान त्यांना तरी जाण हवी होती तिच्या त्यागाची....
वाचकांच्या मनाचा अंदाज घेत लिहलेली भाडोत्री गर्भाशयाची एक आगळी वेगळी कहाणी !
वांझोटी भाग २ मी आश्रमाची गाडी घेऊन गावात दाखल झालो, तेव्हा वेशी जवळच कसला तरी गोंगाट सुरू होता. गर्दी देवका आक्काच्या खोपटाबाहेरच जमा होती. मी गाडीतून खाली उतरलो तर साऱ्यांच्या नजरा माझ्या कडे वळल्या. गावात कुणाकडे ही गाडी नव्हती. त्यामुळे गावात गाडी आली म्हणजे पोराबाळांना खूप आनंद व्हायचा. मोठी माणसं पण जवळ येऊन चौकशी करायचे, पण आज कुणीच जवळ आलं नाही. फक्त माझ्याकडे बघून असल्या जागीच ही मंडळी थबकली होती. काही माणसं कुजबुजत होती. तर ...
मनाचा ठाव घेणारी कथा!स्त्री समाजात कोणतंही लेबल घेऊन फिरु शकते पण 'वांझ'चा शिक्का घेऊन फिरण्याइतके अपमानास्पद तिच्यासाठी काही नसते.देवकी सर्वांचे संसार करण्यासाठी व आई-वडीलांसाठी चंदनाप्रमाणे जळली व सर्वांचे संसार सुखी केले पण हे करताना तिने गमावलेले 'रत्न' कधीच परत येणार नव्हते.लेखकाने कथेची भाषा व मांडणी सुंदर केली आहे.कथा काल्पनिक असूनही खरी वाटते.कथेची पकड व वेग कुठेच कमी झाला नाही याचे सर्वस्वी श्रेय लेखकाला द्यावेच लागेल.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
काळजाला चटका लावून गेल हो तुमचं लिखाण ......समाजाची जहरी बाजू अगदी योग्य रीतीने मांडलीय .....''वांझोटी" हा शब्द एका स्त्री मनाला किती डंक मारनारा असतो न......हा समाज त्यागाची भाषा नाही समजून घेत अन तो त्याग जर एका एकट्या स्त्री ने केलेला आलं त त्याला मातीमोल किंमत असते .पण काही लोक असतात ज्यांना उपकाराची जाणीव मरे पर्यंत असते ......शेवट पण खूप छान आहे .....विचार करायला मजबूर केलं हो तुम्ही .....खरंच .........!