नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण sex workers आणि त्यांचे आयुष्य ह्याबद्दल विचार केला.. आता आपण अशा विषयाकडे वळतोय.. जो आपल्या घरात, बाहेर किंवा सामाजिक स्तरावर कुठेच खुलेपणाने बोलला जात नाही. हा विषय जो तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा आज फैलावत असलेला corona virus!! ह्या विषयाचे गांभीर्य फक्त हे समस्या भोगत असलेला समजू शकतो... आपल्याकडे म्हण आहे ना तशी... "जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे!!" तर आपण हा विषय स्पष्टपणे आणि गांभीर्याने समजून घेऊ.. "शीवताशीवत " सण होता गुढीपाडवा.. सर्वांचा ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा