जोवर हास्य आहे, तोवरच आयुष्य जगण्यात मजा आहे.
मराठी नवरसांपैकी एक महत्वाची आणि आवडीची श्रेणी म्हणजे हास्य कथा (comedy stories in marathi). हास्य कथेमध्ये विचारशीलतेचा आणि रचनात्मकतेचा वापर केलेल्या असतो, ज्यामुळे ते लेखन विचारपूर्ण, उत्कृष्ट, आणि विनोदी बनतं.
हास्यकथा (comedy stories in marathi) म्हटलं आणि पू. ल. देशपांडे यांचा उल्लेख झाला नाही, म्हणजे अशक्यच! बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, गुळाचा गणपती, असा मी असामी, वाऱ्यावरची वरात अश्या त्यांच्या कितीतरी विनोदी कथा अजरामर झालेल्या आहेत. चिंतामण विनायक जोशी हे सुद्धा विनोदी साहित्यासाठी प्रसिद्ध असलेलं आणखी एक नाव. त्यांनी लिहलेल्या पुस्तकावर आधारित दूरचित्रवाणीवरची ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली होती.
हास्यकथा (comedy stories in marathi) हे एखाद्या विशिष्ट व्यक्ती, राजकीय पक्ष, सामाजिक दुष्कृत्ये इत्यादी विविध मुद्द्यांवर कटाक्ष टाकण्यासाठी एक उत्तम माध्यम आहे. एखाद्या विशिष्ट मुद्द्याला किंवा व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून अशा कथा विनोदी शैलीत लिहिल्या जातात. मनोरंजनासोबतच समाजातील काही दुर्लक्षित मुद्दे या शैलीमुळे अधोरेखित होतात. हास्यकवितेचाच एक प्रकार म्हणजे हास्यकथा (comedy stories in marathi), या दोघांमध्ये एवढाच फरक आहे की एकात फक्त विनोद असतो तर दुसऱ्यामध्ये विनोदासोबत एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल व्यंग्य असते. यामुळेच कधीकधी हास्यकथा (comedy stories in marathi) वादाच्या भोवऱ्यात अडकतात. परिणामी त्यांच्या लेखकांना अनेक टीकेला सामोरं जावं लागतं. पण सुदैवाने अश्या घटना फार कमी घडतात.
एखाद्याला हसवणं खरं तर पुण्याचं काम आणि आपल्या लेखणीतून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्याचं काम विनोदवीर करत असतात. हास्यकथेमध्ये (comedy stories in marathi) कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत अनुकल बाजू दाखवायची दिव्यदृष्टि असते. अश्याच प्रकारे हसत खेळत आपल्या आजूबाजूच्या घटनांवर आधारित विनोदी कथा जर तुम्हाला वाचायच्या असतील तर आम्ही तुमच्या सेवेत हजर आहोत. आत्ताच प्रतिलिपी ॲप डाउनलोड करा आणि वाचायला सुरुवात करा! तेही अगदी मोफत! याशिवाय तुमच्यामध्येही आपल्या लेखणीतून इतरांना हसवण्याचं कौशल्य असेल तर तुम्ही तुमच्या कथा प्रतिलिपी ॲप वर प्रकाशित करू शकता. चला तर मग आताच सुरवात करा.
Read Top Quotes - Marathi Quotes | Love Quotes in Marathi | Motivational Quotes in Marathi | Suvichar Marathi | Good Morning Quotes Marathi | Life Quotes in Marathi | Good Thoughts in Marathi | Friendship Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Aai Marathi Quotes | Attitude Quotes in Marathi | Shivaji Maharaj Quotes in Marathi | Mothers Day Quotes in Marathi | Fathers Day Quotes in Marathi | Guru Purnima Quotes in Marathi