Pratilipi requires JavaScript to function properly. Here are the instructions how to enable JavaScript in your web browser. To contact us, please send us an email at: contact@pratilipi.com
कृपया तुमची आवडती भाषा निवडा
Bengali
Gujarati
Hindi
Kannada
Malayalam
Marathi
Tamil
Telugu
English
Urdu
Punjabi
Odia
किती वेगवान आहे ना आयुष्य आपले.!..आणि कितीतरी सकारात्मक गोष्टी आपल्याला करायच्या असतात..'जी ले जरा' असे मनाला बजावत राहायचे आणि स्वतःसाठी वेळ पण काढण्याचा आपला अट्टाहास असतो..श्वास घ्यायला फुरसद नाही ...
"तो" आणि "ती" दोघे प्रेमात आकंठ बुडालेले. "त्याला" "तिच्या"शिवाय काही सुचत नव्हतं तर तिच्या डोळ्यासमोर सतत त्याचाच चेहरा असायचा. दोघे एकाच महाविद्यालयात शिकत होते. पहाता क्षणी दोघेही एकमेकांच्या ...
प्रश्न चिन्ह ????? मोबाईलची रींग वाजली आणि वैदेही धास्तावली. कुणाचा फोन? शशांकचा तर नाहीना? आजकाल अवेळी शशांकचाफोन आला की तिची छाती धडधडायला लागते. पुण्याला जाणंच तिला आता नकोसं वाटायला लागतं. आधी ...
खरंच,या आपल्या आजूबाजूला अनेक वेगवेगळ्या भाषेची धर्माची माणसं रहात असतात, शिवाय आपल्या संपर्कात असतात,त्यातल्यात्यात काही खूप जवळची बनत जातात अगदी रक्ताचं नातं नसूनही,हे कसं घडत जात, नाही सांगता येत ...
एकदा पहाटे मी फेरफटका मारण्याकरिता निघालो. वाटेत चालत असतांना अणूभोवलेला तो दिवस कधीही न विसरण्यासारखा होता. पुढे जात असतांना मी बघितले कि?? रस्त्याच्या एका कोपऱ्यात कोमेजलेलं रोपटं पडलेलं होतं.असं ...
बराच वेळ होऊन गेला होता रियाला पार्क मध्ये येऊन ,..कंटाळून तिने चार वेळा फोन केला होता आणि दोन वेळा कोफीही घेतली होती ,मन अतिशय उत्कटतेने सागर ची वाट पाहत होता पण आता निराशाच वाढत चालली होती ...
(गोकुळाष्टमीनिम्मित भगवान श्रीकृष्णाच्या चरणी माझा हा लेख अर्पण.) धोधो मुसळधार पाऊस पडत होता देवेंद्राच्या त्या अतिवृष्टीनंतरच्या या पहील्याच नियमित पावसाने गोकुळातील रमणीय वातावरण मोहुन टाकले. ...
मिनी नावाची गोड हसऱ्या चेहऱ्याची मुलगी , घरात सर्वांच्या आवडीची. शाळेत नेहमी पहिल्या नंबरने पास होणारी. टीचरची खूप लाडकी., .कारण - हुशार आणि गुणी मले तर सर्वांनाच आवडत असतात. मिनीजवळ एक सुंदर बाहुली ...
कॉफी हाऊस मध्ये राहूल त्याच्या मित्रांसह ऑफिसातल्या काही विनोदात्मक चर्चांमध्ये रंगला होता. एरव्ही लंच टाइमनंतर त्यांची ती रोजची ठरलेली जागा. कोणी घरचे किस्से, कोणी प्रवासात घडलेल्या गोष्टी तर कोणी ...
सकाळचे दहा वाजले. निषाद त्याच्या बेडरुममध्ये लॅपटॉपवर फेसबुक ओपन करुन बसला होता. दहा नवीन फ्रॆंड रिक्वेस्ट आल्या होत्या अन् रात्री उशीरा आलेले बावन्न मेसेज वाचायचे राहीले होते. "4990 फ्रॆंड्स. येस! ...
(काल्पनीक) नवीन कुटुंब आलय समोर रहायला. त्याचीं नी माझी बाल्कनी आणी किचन ची खिडकी समोरा समोरच आहे त्या मुळे बाईच दर्शन दिवसातुन खुपदा होतच राहतं. खुपदा बाल्कनीत समोरा समोर आलो पण ही काम करून निघुन ...
पडक्या बुरुजावरील हडळ गजबवाडी 1 हजार वस्तीच गाव होतं. गावाच्या चारही बाजूला घनदाट झाडी होती. गावात पूर्वीची माळवदाची घरे होती. गावाच्या एका बाजूला पुरातन पडका बुरुज होता. बुरुजात हडळीचा मोठा वावर ...
''आता बरेच पुढे गाडी वाढून गेली आहे''जनार्दन बडबडला. .काय? काही म्हणताये का? बायकोनी विचारले. 'नाही-नाही काहीं नाही' तसेच आज मकर-संक्रांत आहे न' येवढे बोलून तो चुप होऊन गेला.मनात गोंधळ चाललाच होता.आज ...
भय इथले संपत नाही... "अग मेघना कुठे निघालीस? " शेजारच्या काकू "काकू , आज ना अन्वीच्या शाळेचा रिक्षाच नाही आला घ्यायला म्हटले आपणच यावे जरा तिला शाळेला सोडून " मेघना म्हणाली काकू प्रश्नार्थक चेहऱ्याने ...
सफेद सावली मी आणि प्रदीप एकाच ऑफिसमध्ये काम करत होतो. प्रदीप तसा नवीनच कामावर रुजू झाला होता. परंतु दिसायला मात्र खूपच हँडसम होता. अशा हँडसम मुलाची नजर माझ्यावर आहे हे मला समजल्यावर मी सुद्धा ...