Pratilipi requires JavaScript to function properly. Here are the instructions how to enable JavaScript in your web browser. To contact us, please send us an email at: contact@pratilipi.com
एक झोका “ सुरज , सुरज उठ.. उठ रे... बघना आवाज येतोय... झोक्याचा आवाज येतोय” नंदिनी सुरजला हलवून हलवून उठवत होती... सुरज डोळे चोळत उठला... नंदिनीचा घाबराघुबरा चेहरा पाहून तोही घाबरलाच... “काय ...
नाट्यगृहात जनताजनार्दन बसलेली आहे. नाट्यगृहात पडदा बाजूला होतो. रंगमंचावरील दृश्य अचंबित करणारे. एका बाजूला होम पेटतो आहे. दुसऱ्या बाजूला एक दरवाजा आहे. मागे विहीर, हाडांचा सांगाडा, कुदळ, फावडे, ...
“आईss” रेखाने आल्या आल्या दारातच सविताला मिठी मारली, डोळे मिटून एक छान श्वास घेत म्हणाली , “अहा गाजर हलवा वाटतं, माय फेवरेट.. लव यु आई” “अग हो हो, दारातच सगळं प्रेम उतू घालवणार की आत पण येते ...
"रात्रीस खेळ चाले " ही मालिका झी मराठी वर सुरू असताना चॅनेल बदलताना, डॉ. श्रेयस च्या हातून रिमोट खाली पडला.डॉ. श्रेयस पाटील पुण्यातील एक नामवंत सर्जन. कात्रजला त्यांचे "अमृत ...
अरे किती पकवतोस काही लिमिट... राहूल पैक संपवत वामन ला म्हणाला. साल्या फट्टू आहेत तुम्ही दोघे,असेल हिंमत तर घ्या ना चॅलेंज, वामन हसत म्हणाला. चल तर डन, आम्ही येतो तुझ्या गावी पण मी अजून पण हेच सांगतो ...
मनावर प्रचंड ताबा ठेवत मनोज मित्रांशी तोंडदेखलं हसत होता. कधी एकदाची ही ब्याद जाईल असंच त्याला झालं होतं. आणि का नाही होणार, आजची रात्र होतीच तशी महत्वाची. गेले कित्येक महिने, खरं तर वर्षं मनोजने या ...
सकाळी 8 चा अलार्म वाजताच अभय ताडकन उठला आणि तयारीला लागला. कंबरेला अर्धवट लटकलेला पट्टा सावरत अभयने रेशमी केसांचा फुलोरा फुलवला आणि सफेद कडक इस्त्री केलेल्या शर्टवर कोट चढवत हेल्मेट घेऊन बाहेर पडला. ...
एका रम्य ठिकाणी भूवन एक आलिशान बंगला विकत घेतो. त्याची पत्नी वीणा आणि 7 वर्षांची मुलगी रिया खूप आनंदात असतात , कारण आज तो दिवस असतो ज्या दिवशी ते सगळे ...
पुण्यातील प्रसिद्ध खून सत्रांची शाई वाळून काही वर्ष उलटले होते. तो एक भयाण काळ आता उलटून गेला होता. पण त्या घटनेच्या दहशतीचे भूत तिथल्या सामान्य जनतेच्या मानगुटीवर कितीतरी दिवस वास्तव्य करीत होतं. ...
Bobby मनोहर आजोबा बेडवर थकल्या सारखे पडून होते. वयाची सत्तरी पार झालेली. पण ते तसे चांगले टुनटूनीत होते.. पण आजी गेल्या पासून त्यांचे खाण्याचे चोचले कोणी पुरवत नसायचं...मुलगा सून होते. पण दोघेही ...
मुक्तीदाता © सुधीर मुळे क चकच ब्रेकचा आवाज करत बस थांबली. गाडीत प्रवासी असे फारसे नव्हतेच. जे काही होते त्यांना इथे उतरायचं नव्हतंच. एक प्रवासी तेवढा इथे उतरणार होता. म्हणून कंडक्टरनं बस थांबवली ...
आज बर्याच दिवसांनी स्नेहल आणि राजेश बाल्कनीत बसून निवांतपणे कॉफीचा मनमुराद आस्वाद घेत होते. सोबत पहिल्या पावसाचा शिडकावा आणि मातीचा गंध वातावरण अजूनच मोहित करीत होता. बाल्कनीतल्या कुंडीत फुलवलेली ...
संध्याकाळ सूर्य मावळतीला चालला होता हळूहळू देवळाच्या परिसरातील समया, पणत्या, मशाली आणि दीपमाळा प्रज्वलित होत होत्या.मी देवीचे दर्शन घेतले आणि सर्व परिसर फिरलो. देवळाचा परिसर अत्यन्त सुंदर, सकारात्मक ...
सदरची कथा ही काल्पनीक असून त्यातील पात्रांची नावे ही काल्पनीक आहे यांचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. एका शहरामध्ये आदिनाथ नावचा मुलगा व त्याची आई ...
|| रहस्य कथा || 'हुज़ुर':- न उलगडलेलं कोडं बावी एक गाव होतं. नावासारखंच बाभळीचं,काट्याकुपाट्याचं आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे गाव तसं एेतिहासिकच ...